{
  "village_code": "273500040433080000",
  "village_name": "आळसंद",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11697,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:28:21Z",
  "surveys": [
    "675/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nखरेदीपत्र – महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील दि 03/11/2025 रोजीची अधिसूचना आणि मा सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र/आदेश क्र R \u0026 FD-31060(60)/13/2025-MRF(DESKL1)(कंप. NO.1333447)दि 04/11/2025 नुसार तुकाराम पांडुरंग कारंडे यांनी ज्ञानदेव पांडुरंग कारंडे यांना रक्कम रु 6000 /- दि 16/02/1999 रोजी देऊन गट नं 675/1 क्षेत्र 1.01 हे आर आ रु 0.75 यातील एक पूर्णाक ऐशी शतांश पै चा हिस्सा म्हणजे क्षेत्र 0.0094 हे आर खरेदी घेतला सदर व्यवहाराची नोंद यापूर्वी फेरफार क्र. 1748 ने तुकडेबंदी विरुध्द व्यवहार असलेने रद्द झाली होती वरील शासन परिपत्रकानुसार व अर्ज, दस्त क्र 883 व सदर जागेचा वापर रहिवास कारणासाठी होत असलेले प्रतिज्ञापत्र आले वरून नोंद केली अर्ज व दस्त फायलीस दाखल असे",
  "talathi": "SANDIP VASANTRAO CHAVAN"
}
