{
  "village_code": "273500040433080000",
  "village_name": "आळसंद",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11700,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:28:21Z",
  "surveys": [
    "308/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nखरेदीपत्र – महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील दि 03/11/2025 रोजीची अधिसूचना आणि मा सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र/आदेश क्र R \u0026 FD-31060(60)/13/2025-MRF(DESKL1)(कंप. NO.1333447)दि 04/11/2025 नुसार सत्यवान दत्तू मोहिते आणि लालासो दत्तू मोहिते यांनी रंजना लक्ष्मण राजमाने यांना रक्कम रु 20000 /- दि 13/10/1998 रोजी देऊन गट नं 308/अ क्षेत्र 3.92 हे आर आ रु 6.15 यातील दोन पै चा हिस्सा म्हणजे क्षेत्र 0.04 हे आर खरेदी घेतला सदर व्यवहाराची नोंद यापूर्वी तुकडेबंदी विरुध्द व्यवहार असलेने रद्द झाली होती वरील शासन परिपत्रकानुसार व अर्ज, दस्त क्र 3034 व सदर जागेचा वापर रहिवास कारणासाठी होत असलेले प्रतिज्ञापत्र आले वरून नोंद केली अर्ज व दस्त फायलीस दाखल असे",
  "talathi": "SANDIP VASANTRAO CHAVAN"
}
