{
  "village_code": "273500040433090000",
  "village_name": "कमळापूर",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4684,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:54:52Z",
  "surveys": [
    "164/1",
    "164/2",
    "176",
    "178",
    "179",
    "192",
    "506",
    "508"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026\nवसुली व विक्री अधिकारी, साई समर्थ अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. विटा. यांचेकडील आदेश क्र. 1761/2024-25 दि. 17/07/2026 परिशिष्ट 18 व 19 नुसार, व सहकार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व कलम 101 अन्वये प्राप्त वसुली प्रमाणपत्र नुसार व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चे कलम 107 अन्वये खाली नमूद धारक यांचेवर जप्ती आदेशाने साई समर्थ अर्बन को. ऑप. क्रेडिट सो. लि. विटा. यांचा बोजा व हस्तांतरण मनाई दाखल केली असे.\nकर्जदार / जामीनदार नाव : संजय कलेशा गोतपागर बोजा र.रु. 1,15,481/- मौजे कमळापूर येथील गट नंबर 176, 506, 508, 164/1, 164/2, 178, 192. सामाईक हिश्यातील क्षेत्र 1.0826 हे.आर., वरीलप्रमाणे आदेशानुसार जप्ती बोजा दाखल केला, आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "BABRUWAN BHANUDASRAO SHINDE"
}
