{
  "village_code": "273500040433110000",
  "village_name": "बलवडी (भा.)",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10331,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:09:45Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : किसान नागरी सह. पतसंस्था मर्या. कुंडल.\nगहाणखत लिहुन देणार : कर्जदार अक्षय महादेव कोळी सहकर्जदार : महादेव शंकर कोळी रा. कुंडल. यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3632 – 2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय धोंडीराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10,00000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nजामीनदार : रोहन महादेव लाड, रा. कुंडल., अर्जुन गणपती पवार, रा. कुंडल.",
  "talathi": "BABRUWAN BHANUDASRAO SHINDE"
}
