{
  "village_code": "273500040433110000",
  "village_name": "बलवडी (भा.)",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10340,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:44:05Z",
  "surveys": [
    "436"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/08/2026\nमा. उपविभागीय अधिकारीसो विटा यांचे आदेश क्र. आरटीएस/अपील/264/2024 दि. 08/06/2026 यांनी मौजे बलवडी भा. येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 436 मधील मुळ फे.क्र. 9686 दि. 23/06/2024 मंडळअधिकारी भाळवणी यांनी फे.क्र. 9661 दि. 29/04/2025 नामंजूर केला आहे. यावर नाराज होऊन चंद्रकांत शंकर सावंत, संदीप शंकर सावंत रा. बलवडी भा. ता. खानापूर यांनी दाखल केलेले अपील मा. उपविभागीय अधिकारीसो विटा यांनी मान्य केले आहे. मंडळअधिकारी भाळवणी यांचा नामंजूर केलेला मुळ फे.क्र. 9686 हा मंजूर करणेत आला आहे.\nदस्त क्रमांक 2468 दि. 13/06/2024 चा फेरफार क्र. 9686 मधील नोंद –\nलिहून देणार : दिनकर आण्णा सावंत (खाता क्र. 2651)\nलिहून घेणार : चंद्रकांत शंकर सावंत, संदीप शंकर सावंत (खाता क्र. 2788)\nअपील निकालाप्रमाणे दिनकर आण्णा सावंत क्षेत्र 0.1023 हे.आर. व फेरफार क्र. 1208 नुसार दिनकर आण्णा सावंत ( चौगुले ) यांचे क्षेत्रास लागलेले एकुमॅ शंकर आण्णा चौगुले - सावंत यांचे एकुमॅ क्षेत्र पैकी 0.0917 हे.आर. असे एकूण 0.1940 हे.आर. प्रमाणे दिनकर आण्णा सावंत यांचे नाव कमी करुन चंद्रकांत शंकर सावंत, संदीप शंकर सावंत यांचे नाव 7/12 वर नोंद करणेसाठी आदेशानुसार फेरफार नोंद केली, अपील निकाल, चंद्रकांत शंकर सावंत, संदीप शंकर सावंत, दिनकर आण्णा सावंत, शशिकांत शंकर सावंत, विद्या सतीश उर्फ निवृत्ती सावंत, सानिका सतीश उर्फ निवृत्ती सावंत यांचा अर्ज व शपथपत्र क्र.....8500148707 दि. 21/08/2026 फायलीस दाखल असे.",
  "talathi": "BABRUWAN BHANUDASRAO SHINDE"
}
