{
  "village_code": "273500040433190000",
  "village_name": "जखिणवाडी",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 819,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:03:22Z",
  "surveys": [
    "1",
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/1696/2025\nआदेश दिनांक : 07/01/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक लवेसू 2025 प्र.क्र.458/भूमापन (ल-1) दिनांक 29 ऑगस्ट 2025, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक- मराअ-2025/प्र.क्र.63/समन्वय-1 दिनांक 01/09/2025, मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख,महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक-भू-4/ई 216090 दिनांक 04/09/2025, मा.जिल्हाधिकारीसो सांगली यांच्याकडील पत्र क्रमांक-मह-2/प्रशा/आर आर/604/2025 दिनांक 01/09/2025 तसेच मा.जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील पत्र क्रमांक-मह-2/जमीन/आर आर/1876/2025 दिनांक 16/09/2025 आणि मा.तहसीलदारसो खानापूर विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/1696/2025 दिनांक 07/01/2026 नुसार मौजे जखिणवाडी येथील गावठाणातून फुग्यावरून माळाकडे जाणारा रस्ता गट नं 11 पर्यंत रस्ता ग नं 1 व 66 मधून रस्ता अशी रस्त्याची नोंद या गटांच्या इतर हक्कात घेतली. सदर रस्त्याचा जिल्हा सांकेतांक क्रमांक 26 तालुका सांकेतांक क्रमांक 08 गाव सांकेतांक क्रमांक 32 रस्ता सांकेतांक क्रमांक 004 असा आहे. मा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश आलेवरून नोंद केली आदेश फाइलीस दाखल.",
  "talathi": "सागर नारायण भोसले"
}
