{
  "village_code": "273500040433200000",
  "village_name": "अगस्तीनगर",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1735,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:52:58Z",
  "surveys": [
    "263",
    "264",
    "265",
    "266",
    "267",
    "268",
    "271/अ",
    "271/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. रस्ता केस/कलम १४३/०४/२०२५\nआदेश दिनांक : 05/08/2026\nमा तहसीलदारसो खानापूर विटा यांचेकडील आले निकालाची समज आदेश क्र. रस्ता केस/कलम १४३/०४/२०२५ दि ०५/०८/२०२६ अन्वये मौजे ऐनवाडी अगस्तीनगर येथील तामखडी ते जखिणवाडी बलवडी या मुख्य डांबरी रस्त्यापासून पूर्वेस ग नं २७१अ, २७१ब चे दक्षिण अंगाने व ग नं २६३, २६४, २६५, २६६, २६७ चे उत्तर अंगाने दरम्यान असणाऱ्या पूर्व पश्चिम चालीचे सरबांधाने ग नं २६८ चे पश्चिम उत्तर हद्दीपर्यंत १२ फुट रुंदीचा नवीन बैलगाडी रस्ता मंजूर करणेत आला आहे व तसेच सदर रस्त्याची नोंद ७/१२ सदरी इतर हक्कात घेणेबाबत नमूद केलेने सदर रस्त्याची नोंद संबधित सर्व गटांचे इतर हक्कात घेणेत आली. आले आदेशावरून नोंद केली असे आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सागर नारायण भोसले"
}
