{
  "village_code": "273500040433220000",
  "village_name": "रेवणगाव",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2436,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:17:08Z",
  "surveys": [
    "470"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहून घेणार : रेवणगाव ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या रेवणगाव\nलिहून देणार : सुरेश यशवंत मुळीक रा. रेवणगाव यांनी रक्कम रुपये 1,10,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 470 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रेवणगाव ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या रेवणगाव यांचेकडील पत्र क्रमांक 89/2025-2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,10,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SURAJ SANJAY PATOLE"
}
