{
  "village_code": "273500040433230000",
  "village_name": "घोटी (बु.)",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:01:58Z",
  "surveys": [
    "446/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : रेवणगाव ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या रेवणगाव,\nलिहून देणार : बजरंग सुबराव ठोंबरे रा. घोटी (बु.) यांनी रक्कम रुपये 1,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 446/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक रेवणगाव ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या रेवणगाव यांचेकडील पत्र क्रमांक 94/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम बाळासाहेब यादव"
}
