{
  "village_code": "273500040433230000",
  "village_name": "घोटी (बु.)",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2482,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:41:35Z",
  "surveys": [
    "251",
    "260",
    "262",
    "566",
    "584",
    "619"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : इतरमा.दिवाणी न्यायाधीशसो कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. 254/2024\nआदेश दिनांक : 12/09/2026\nमा.दिवाणी न्यायाधीशसो कनिष्ठ स्तर यांचे कोर्टात रे.दि.मु.नं. 254/2024 निशाणी नं 23 अन्वये मौजे घोटी बुद्रुक येथील बाजूस दाखल गट क्रमांक मध्ये वादी 1) नंदकुमार विठ्ठल जाधव प्रतिवादी 1) शिवाजी विठ्ठल जाधव 2) मंगल प्रकाश लाड 3) रुक्मिणी शिवाजी जाधव यांच्यामध्ये तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे:-\nअ) वादी नंदकुमार विठ्ठल जाधव यांच्या वाटपास आलेला जमिनीचा तपशील:-\n1) गट क्रमांक 245 क्षेत्र 0.26 हे.आर आकार 0.41 रु.पै. पो.ख. 0.00 हे.आर. संपूर्ण हिस्सा व त्यामधील बोअरपड\n2) गट क्रमांक 251 क्षेत्र 0.37 हे.आर. आकार 1.94 रु.पै. पो.ख. 0.00 हे.आर. मध्ये 0.1233 हे.आर हिस्सा व विहीरपड सामाईक विहीर पाण्यात 5 आणे 4 पै हिस्सा.\n3) गट क्रमांक 260 क्षेत्र 0.40 हे.आर. आकार 0.21 रु.पै. पो.ख. 0.00 हे.आर. यामधील एक सामाईक विहीर पाण्यात पाळीप्रमाणे हिस्सा.\n4) गट क्रमांक 262 क्षेत्र 0.12 हे.आर. आकार 0.44 रु.पै. पो.ख. 0.00 हे.आर. संपूर्ण हिस्सा.\n5) गट क्रमांक 619 क्षेत्र 1.96 हे.आर. आकार 3.75 रु.पै. पो.ख. 0.05 हे.आर. मध्ये 0.0255 हे.आर. पो.ख. 0.0008 हे.आर. हिस्सा.\nब) प्रतिवादी क्रमांक 1) शिवाजी विठ्ठल जाधव यांच्या वाटपास आलेला जमिनीचा तपशील:-\n1) गट क्रमांक 566 क्षेत्र 0.69 हे.आर. आकार 0.62 रु.पै. पो.ख. 0.03 हे.आर. मध्ये 8 आणे हिस्सा.\n2) गट क्रमांक 584 क्षेत्र 3.02 हे.आर. आकार 2.37 रु.पै. पो.ख. 1.21 हे.आर. मध्ये 0.0471 हे.आर. हिस्सा.\n3) गट क्रमांक 619 क्षेत्र 1.96 हे.आर. आकार 3.75 रु.पै. पो.ख. 0.05 हे.आर. मध्ये 0.0255 हे.आर. पो.ख. 0.0008 हे.आर. हिस्सा.\nक) प्रतिवादी क्रमांक 3) रुक्मिणी शिवाजी जाधव यांच्या वाटपास आलेला जमिनीचा तपशील:-\n1) क्रमांक 566 क्षेत्र 0.69 हे.आर. आकार 0.62 रु.पै. पो.ख. 0.03 हे.आर. मध्ये 8 आणे हिस्सा.\nप्रतिवादी क्रमांक 2) मंगल प्रकाश लाड ह्यांनी या मिळकतीमध्ये कै.विठ्ठल गणपती जाधव यांच्या पश्यात प्राप्त झालेला सर्व हक्क व हिस्सा त्यांनी वादी व प्रतिवादी क्रमांक 1) यांच्याकरीता स्वखुशीने सोडून दिलेला आहे प्रतिवादी क्रमांक 2) यांस दावा मिळकतीपैकी काहीही हिस्सा दिलेला नाही.\nवरील प्रमाणे तडजोड हुकूमनामा आलेवरून नोंद केली तडजोड हुकूमनामा फाइलीस दाखल असे.",
  "talathi": "शुभम बाळासाहेब यादव"
}
