{
  "village_code": "273500040433250000",
  "village_name": "पोसेवाडी",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1921,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:08:29Z",
  "surveys": [
    "742"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनों/कावि/३३११/२०२५\nआदेश दिनांक : 29/10/2025\nमा. तहसीलदारसो खानापूर विटा यांचेकडील जिवंत ७/१२ मोहीमेअंतर्गत आले सुधारित परिपत्रक क्र.हनों/कावि/३३११/२०२५ दि २९/१०/२०२५ व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण -२०२५/प्र क्र.१७८/ल-१ दि ३०/०४/२०२५ अन्वये मौजे पोसेवाडी येथील ग नं 742 चे कब्जेदार सदरी असणारा अविनाश जगन्नाथ जाधव अ पा क आई सिंधुबाई यांचा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून सुधारित परिपत्रकाप्रमाणे अ पा क शेरा कमी करणेत आला.",
  "talathi": "सागर नारायण भोसले"
}
