{
  "village_code": "273500040433250000",
  "village_name": "पोसेवाडी",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1925,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:08:29Z",
  "surveys": [
    "410",
    "411",
    "413",
    "423",
    "424",
    "459",
    "460",
    "461",
    "462"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. रस्ता केस/कलम १४३/१०/२०२३\nआदेश दिनांक : 05/03/2026\nमा तहसीलदारसो खानापूर विटा यांचेकडील आले निकालाची समज आदेश क्र. रस्ता केस/कलम १४३/१०/२०२३ दि ०५/०३/२०२६ अन्वये मौजे पोसेवाडी येथील ग नं ४६२, ४२३ व ४११ या गटात जाणे येणेसाठी रस्ता ग नं ४१० चा पश्चिम बांध तसेच ग नं ४११ व ४१३ चा पूर्व बांध येथून सुरु होऊन पुढे ग नं ४२३ चा पूर्व बांध व ग नं ४२४ चा पश्चिम बांध आणि पुढे ग नं ४६० चा पश्चिम बांध व ग नं ४६२ चा पूर्व बांध असे जातो व पुढे ग नं ४५९ च्या पश्चिम बांधावरून पुढे ग नं ४६१ च्या मधून ग नं ३६४ पर्यंत असा उत्तर दक्षिण वरीलप्रमाणे बांधावरून १२ फुट रुंदीचा रस्ता देणेत आला आहे. तसेच सदर रस्त्याची नोंद ७/१२ सदरी इतर हक्कात घेणेबाबत नमूद केलेने सदर रस्त्याची नोंद संबधित सर्व गटांचे इतर हक्कात घेणेत आली. आले आदेशावरून नोंद केली असे आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सागर नारायण भोसले"
}
