{
  "village_code": "273500040433330000",
  "village_name": "करंजे",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5940,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:55:07Z",
  "surveys": [
    "721",
    "723"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nअधिकारी : मा.तहसिलदारसो खानापूर विटा\nआदेश क्रमांक : क्र/जमीन/कावि -1698/2025\nआदेश दिनांक : 07/01/2026\nमा.तहसिलदारसो खानापूर विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कवि/१६९८/२०२५ दिनाक ०७/०१/२०२६ प्राप्त झाल्याने मौजे करंजे ता.खानापूर येथील संकेतांक क्र.०३६/१३ हा रस्ता गट नं.७२१,७२३ मधून जात असलेने ७/१२ चे इतरहक्कात संकेतांक क्र.०३६/१३ तुकाराम माने गट नंबर 721 ते खंडू माने यांचे वस्ती ( रानमळा ) पर्यंत पानंद रस्ता आदेशावरून नोंद केली .आदेश फा.दा.असे.",
  "talathi": "SUDHAKAR HARIBA KENGAR"
}
