{
  "village_code": "273500044350100000",
  "village_name": "विटा",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 64389,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:20:32Z",
  "surveys": [
    "341/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा विटा\nगहाणखत लिहुन देणार : संजय गणपती भोसले रा. विटा यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4773-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 341/10 क्षेत्र 0.0216 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय गणपती भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SURAJ SANJAY PATOLE"
}
