{
  "village_code": "273500044350100000",
  "village_name": "विटा",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 64409,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कब्जेपट्टी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:20:32Z",
  "surveys": [
    "341/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :कब्जेपट्टी\nमुख्याधिकारी विटा नगरपरिषद विटा यांचे नावे करून दिलेली काब्जेपट्टी प्रमाणे विटा येथील स.नं. 341/10 श्रेयस संदीप भोसले यांचे हिस्सेचे 0.0595 है आर क्षेत्राची नोंद मुखाधिकारी विटा नगर परिषद विटा यांचे नावे नोंद केले. मुख्याधिकारी विटा नगरपरिषद विटा यांचे कडील पत्र क्र. 4050 दि.02/02/2026 व जा क्र 3871 दि. /09/01/2026 ने विटा नगरपरिषद यांचेकडील काब्जेपट्टी वरून नोंद केली सदरचे क्षेत्र उत्तम शंकर गायकवाड यांच्या क्षेत्रातून कमी करण्यात आले काब्जेपट्टी फाईलिस दाखल",
  "talathi": "SURAJ SANJAY PATOLE"
}
