{
  "village_code": "273500044350100000",
  "village_name": "विटा",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 64420,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:20:32Z",
  "surveys": [
    "12/3/ब/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक.हनों/तु.बं.तु.जो/एसआर/14/2024\nआदेश दिनांक : 31/08/2026\nमा.उपविभागीय अधिकारी विटा उपविभाग विटा यांच्याकडील आदेश क्रमांक.हनों/तु.बं.तु.जो/एसआर/14/2024 दिनांक 31/08/2026 नुसार कसबे विटा येथिल गट क्रमांक 12/3/ब/1/1 मध्ये ओंकार महादेव कदम यांनी खरेदी दस्त क्रमांक कनप- 2930/1997 दिनांक 01/10/1997 रोजी किसन तुकाराम शितोळे, शंकर तुकाराम शितोळे, हणमंत तुकाराम शितोळे, अमृत तुकाराम शितोळे यांच्याकडून क्षेत्र 0.02 आर खरेदी केली, मंडळ अधिकारी विटा यांनी गुंठेवारीत खरेदी पत्र असलेने रद्द असा शेत्र मारून नोंद रद्द केली तरी खरेदी घेणार यांनी सदर व्यवहार नियमानुकुलीत करणे कामी चालू बाजारभावाच्या 25% रक्कम रुपये 1,54,000/- GRN – MH005359586202425M शासन जमा केल्या वरून मा.उपविभागीय अधिकारी विटा उपविभाग विटा यांनी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 मधील कलम 9 विरुद्ध झालेला व्यवहार हा महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम 2017 नुसार 1 ते 6 अटी व शर्तीस अधीन राहून नियमानुकुलीत केला त्या वरून खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले मा.उपविभागीय अधिकारी विटा उपविभाग विटा यांच्याकडील आदेश आले वरून नोंद केली आदेश फाइलीस दाखल.",
  "talathi": "SURAJ SANJAY PATOLE"
}
