{
  "village_code": "273500044350100000",
  "village_name": "विटा",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 64455,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:20:32Z",
  "surveys": [
    "459/3/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/वतन/कावि/448/2026\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश क्र/वतन/कावि/448/2026 दिनांक 23/10/2026 नुसार कसबे विटा येथील जुना स.नं. 1053/3/5 चा नवीन रि.स.नं. 459/3/5 क्षेत्र 0.0347 आर मध्ये पंकज जोतिराम दबडे यांनी चालू बाजारभावाने होणारी नजराणा रक्कमेच्या 50 टक्के प्रमाणे होणारी नजराणा रक्कम रुपये 256780/- इतकी चलनाद्वारे शासकीय खाजाण्यात जमा केली त्याचा चलन क्रमांक MH011805447202627 असा आहे त्यावरून कसबे विटा येथील जुना स.नं. 1053/3/5 चा नवीन रि.स.नं. 459/3/5 क्षेत्र 0.0347 आर म्हणजेच 347 चौ.मी ही जमीन भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 1ते5 अटी व शर्तीस अधीन राहून केली. मा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश आलेवरून नोंद केली आदेश फाइलिस दाखल.",
  "talathi": "SURAJ SANJAY PATOLE"
}
