{
  "village_code": "2735000443501001",
  "village_name": "विटा पूर्व",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 64821,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:24:20Z",
  "surveys": [
    "5/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि विटा मर्चंटस् को.आॅप.बॅंक.लि\nगहाणखत लिहुन देणार : नंदाताई सुर्यकांत जगताप रा. विटा पूर्व यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4968-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/2/अ क्षेत्र 0.0727 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदाताई सुर्यकांत जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nसुधीर भालचंद्र डोईफोडे (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nमयुर सुर्यकांत जगताप(कर्जदार) (खाता क्रमांक :- 1984) ,\nसंजय शंकरराव कदम (खाता क्रमांक :- 1984) ,\nप्रकाश शंकरराव कदम (खाता क्रमांक :- 1984) ,",
  "talathi": "अमोल महादेव जंगम"
}
