{
  "village_code": "2735000443501001",
  "village_name": "विटा पूर्व",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 64830,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:24:20Z",
  "surveys": [
    "364/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रेयस नागरी सह. पतसंस्था मर्या.विटा\nगहाणखत लिहुन देणार : संग्राम वसंत यादव रा. विटा पूर्व यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 5029-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 364/1 क्षेत्र 0.0158 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संग्राम वसंत यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल महादेव जंगम"
}
