{
  "village_code": "273500050433430000",
  "village_name": "उंबरगाव",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3919,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:26:48Z",
  "surveys": [
    "530",
    "549"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि. आटपाडी शाखा दिघंची ता. आटपाडी जि. सांगली\nगहाणखत लिहुन देणार : सिध्देश्वर धुळा गाढवे रा. उंबरगाव यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2946-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 530, 549 क्षेत्र 0.2667 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्देश्वर धुळा गाढवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार – अनिल सिद्धेश्वर गाढवे (खाता क्रमांक :- 840) ,",
  "talathi": "वैभव उत्‍तम मोरे"
}
