{
  "village_code": "273500050433430000",
  "village_name": "उंबरगाव",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3921,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:26:48Z",
  "surveys": [
    "533/1",
    "533/2",
    "534",
    "537"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि बाबासाहेब देशमुख सहकारी बॅंक लि आटपाडी शाखा दिघंची ता आटपाडी जि सांगली\nगहाणखत लिहुन देणार : शंकर तातोबा शिंदे रा. उंबरगाव यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3012-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 533/1, 533/2, 534, 537 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर तातोबा शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार-राहुल शंकर शिंदे (खाता क्रमांक :- 445) ,",
  "talathi": "वैभव उत्‍तम मोरे"
}
