{
  "village_code": "273500050433450000",
  "village_name": "पळसखेल",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3197,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:39:24Z",
  "surveys": [
    "440"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पलूस सहकारी बॅंक लि.पलूस शाखा आटपाडी तर्फे शाखाधिकारी अमर आनंदराव दळवी\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय आप्पासो सावत रा. पळसखेल यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3092-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 440 क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय आप्पासो सावत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनायक कुंडलिक बालटे"
}
