{
  "village_code": "273500050433470000",
  "village_name": "विठलापूर",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8141,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:50:01Z",
  "surveys": [
    "717"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : मंडऴ अधिकारी\nआदेश क्रमांक : 17/2025\nआदेश दिनांक : 28/07/2025\nमंडळ अधिकारी यांच्या आदेशाने मौजे विठलापूर येथील फे.क्र. 7875 गट.न. 717 च्या खरेदी नोंदी वरती तक्रार र. चालू होते मंडळ अधिकारी दिघंची यांच्या कडून सदरची नोंद तक्रार र.न. 11/2025 दि 28/07/2025 च्या निकाला प्रमाणे रद्द केली होती पण ती चुकीच्या तक्रार र. प्रमाणे रद्द करण्यात आली होती.\nसदर नोंदीवर फे.क्र. 7875 गट न. 717 विठलापूर तक्रार र.न. 17/2025 मंडळ अधिकारी कार्यालय दिघंची दि 28/07/2025 च्या आदेशाने अर्जदार यांचा तक्रार अर्ज निकालपत्रात नमूद कारणास्तव फेटाळण्यात येत आहे मा. दिवाणी न्यायालय आटपाडी यांच्या कडील रे.दि.मु.न. 88/2015 च्या अंतिम आदेशास अधीन राहून विठलापूर येथील फे.क्र. 7875 ची खरेदी पात्राची नोंद मंजूर करण्यात येत आहे ती नोंद खालीलप्रमाणे\nलिहुन देणार:- भगवान संभा बाड (खाता क्रमांक :- 504) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 717 क्षेत्र 0.1433 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1433 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी लिहुन घेणार:- मच्छिंद्र नाथा बाड ,ललिता संतोष बाड ,शोभा अर्जुन गंगनमले ,संतोष भगवान बाड ,समाधान कोंडीबा बाड ,हर्षदा विलास बाड - - -(खाता क्रमांक :- 2432)लागवडीयोग्य क्षेत्र 0.1433 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी. यांना दुय्यम निंबधक आटपाडी जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 1682 दिनांक 10-06-2025 प्रमाणे रक्कम रुपये 50000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "चमेली गुंडाजी यादव"
}
