{
  "village_code": "273500050433520000",
  "village_name": "निंबवडे",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8850,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:18:36Z",
  "surveys": [
    "472"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/दुसरेअपील/10/2024\nआदेश दिनांक : 06/07/2026\nमा.अपर जिल्हाधीकारीसो सांगली यांचा आदेश क्र.आरटीएस/दुसरेअपील/10/2024 दिनांक – 06/07/2026 नुसार उपविभागीय अधिकारी विटा यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अ/91/2023 मध्ये दि.28/12/2023 रोजीचा आदेश रद्द करणेत येत आहे तसेच तहसीलदार आटपाडी यांचेकडील क्र.फेरचौकशी/एसआर/01/2022 मध्ये दि. 03/03/2023 रोजीचा आदेश रद्द करणेत येत आहे व मौजे निंबवडे, ता.आटपाडी, जिल्हा सांगली येथील गट नं 472 मधील फेरफार क्र.4456 मंजूर करणेत येत आहे.सदर फेरफार नुसार कै.पांडुरंग तुका भिसे हे दि. 24/10/2002 रोजी मयत झाले असून त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.\nअ.क्र. वारसाचे नाव वय नाते\n1)श्रीमती हिराबाई पांडुरंग भिसे 41 पत्नी\n2)प्रमिला पांडुरंग भिसे 20 मुलगी\n3)प्रियांका पांडुरंग भिसे अपाक 11 मुलगी\nइत्यादी वारस असून सदर आदेशानुसार ऑनलाइन सातबारा वरील जगन्नाथ तुकाराम भिसे हे नाव कमी करणेचे आहे. आदेशाने नोंद केली असे.",
  "talathi": "रंजना आप्पासाहेब खोत"
}
