{
  "village_code": "273500050433550000",
  "village_name": "पुजारवाडी (दिघंची )",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3646,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-08-11",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:42:58Z",
  "surveys": [
    "216"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/08/2026\nमा.उपविभागीय अधिकारी विटा उप विभाग विटा यांचेकडील आदेश क्र.आर.टी एस/अपील/१०९/२०२५ दि.25/०३/२०२६ चा आदेश आलेवरून मौजे-पुजारवाडी येथील जमीन ग.नं.216 मध्ये भोगवटदार वर्ग 2 तसेच कब्जेदार सदरी असलेले श्री नाथ देवस्थान कमी करून,भोगवटदार वर्ग 1 करणे व इतर हक्कात असणारे राजाराम आकाराम पुजारी हे नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल करणे असा आदेश आलेवरून नोंद करण्यात आली.आदेश फा.दाखल.",
  "talathi": "वैभव उत्‍तम मोरे"
}
