{
  "village_code": "273500050433610000",
  "village_name": "यमाजी पाटलाची वाडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3271,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:47:49Z",
  "surveys": [
    "233/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/ल.मु./एस आर/334/2026\nआदेश दिनांक : 19/09/2026\nमा. तहसिलदारसो आटपाडी यांचेकडील आदेश क्र/ल.मु./एस आर/334/2026 दि.19/09/2026 नुसार मौजे – य.पा.वाडी येथील अर्जदार विष्णू एकनाथ कवठेकर यांनी लक्ष्मी मुक्ती योजेनेअंतर्गत गट नं 233/2 मध्ये क्षेत्र 1.97.00 हे.आर मध्ये पत्नी ताई विष्णू कवठेकर यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून 7/12 सदरी नोंद करून मिळावे संमतीपत्र सादर केले असून महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील क्र.एस.-14/216816 प्र.क्र.458/ल-6 मुंबई दिनांक-15/10/1992 चे परिपत्रकानुसार महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलमाच्या अधीन राहून ताई विष्णू कवठेकर यांचे नाव सामाईक मध्ये आणेवारी दाखल न करता सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल केले. आदेश फा.दा.",
  "talathi": "नितीन गोपाळ नाईक"
}
