{
  "village_code": "273500050433620000",
  "village_name": "आटपाडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 33093,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:23:06Z",
  "surveys": [
    "1940"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रेयस् नागरी सहकारी पतसंस्था मर्या विटा ता खानापूर जि सांगली\nगहाणखत लिहुन देणार : सविता सुधीर देशमुख रा. आटपाडी यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2944-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1940 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सविता सुधीर देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "VINAYAK ANNA PATIL"
}
