{
  "village_code": "273500050433620000",
  "village_name": "आटपाडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 33120,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:23:06Z",
  "surveys": [
    "3745"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि आटपाडी एज्युकेशन सोसायटी आटपाडी चे सेवक सहकारी पत मंडळ लि. आटपाडी\nगहाणखत लिहुन देणार : रामचंद्र हणमंत जाधव रा. आटपाडी यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3027-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3745 क्षेत्र 0.0314 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र हणमंत जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "VINAYAK ANNA PATIL"
}
