{
  "village_code": "273500050433620000",
  "village_name": "आटपाडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 33165,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:14:51Z",
  "surveys": [
    "2077/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र आरटीएस/अपील/133/2024\nआदेश दिनांक : 05/05/2025\nमा उपविभागीय अधिकारी सो विटा उपविभाग विटा यांचेकडील आदेश क्रमांक क्र आरटीएस/अपील/133/2024 दि 05/05/2025 रोजी आलेवरून मौजे आटपाडी येथील जमीन ग.न 2077/2 मधील मंडळ अधिकारी सो आटपाडी यांनी रद्द केलेला फेरफार क्रमांक 11871 सदर आदेशाने मंजूर करणेत आलेवरून सदर फेरफार प्रमाणे शहाजान अब्दुलगणी इनामदार यांनी नारायण विठोबा माळी यांचेकडून एक आणे तीन पै चा हिस्सा खरेदी केला.सदरचा फेरफार आदेशाप्रमाणे मंजूर करून सातबारा सदरी अंमल घेनेत आला.\nआदेश फा दाखल.",
  "talathi": "VINAYAK ANNA PATIL"
}
