{
  "village_code": "273500050433690000",
  "village_name": "लेंगरेवाडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3166,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:48:52Z",
  "surveys": [
    "170",
    "348",
    "370",
    "490",
    "493"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो/85/वाटप/एस आर/46/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमा. तहसिलदारसो आटपाडी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.हनो/85/वाटप/एस आर/46/2026 दिनांक. 14/10/2026 नुसार मौजे लेंगरेवाडी येथील अर्जदार नाना दादासो लेंगरे यांचा दिनांक 20/08/2026 रोजीच्या अर्ज व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार वाटप झाले ते खालीलप्रमाणे –\n1)अमोल दादासो लेंगरे व नाना दादासो लेंगरे यांचेत सामाईकात वाटणीस आलेला जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे -\nगट नं 170 क्षेत्र 0 हे 02.76 आर पो.ख 0 हे.00 आर आकार 0 रु.03 पै. पैकी क्षेत्र 0 हे 02.76 आर आकार 0 रु.03 पै. हिस्सा\nगट नं 348 क्षेत्र 0 हे 18.00 आर पो.ख 0 हे.01 आर आकार 0 रु.37 पै. पैकी क्षेत्र 0 हे 18.00 आर आकार 0 रु.37 पै हिस्सा\nगट नं 370 क्षेत्र 0 हे 01.88 आर पो.ख 0 हे.00 आर आकार 0 रु.03 पै. पैकी क्षेत्र 0 हे 01.88 आर आकार 0 रु.03 पै हिस्सा\n2) अमोल दादासो लेंगरे यांचे वाटणीस आलेला जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे -\nगट नं 493 क्षेत्र 2 हे 40.10 आर पो.ख 0 हे.25 आर आकार 2 रु.79 पै. पैकी क्षेत्र 1 हे 20.05 आर आकार 1 रु. 39 पै.हिस्सा.\nगट नं 490 क्षेत्र 4 हे 67.04 आर पो.ख 0 हे.40 आर आकार 1 रु. 43 पै. पैकी क्षेत्र 2 हे 33.52 आर आकार 0 रु. 71.50 पै.हिस्सा.\n3) नाना दादासो लेंगरे यांचे वाटणीस आलेला जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे-\nगट नं 493 क्षेत्र 2 हे 40.10 आर पो.ख 0 हे.25 आर आकार 2 रु.79 पै. पैकी क्षेत्र 1 हे 20.05 आर आकार 1 रु. 39 पै.हिस्सा.\nगट नं 490 क्षेत्र 4 हे 67.04 आर पो.ख 0 हे.40 आर आकार 1 रु. 43 पै. पैकी क्षेत्र 2 हे 33.52 आर आकार 0 रु. 71.50 पै.हिस्सा.\nवरीलप्रमाणे आदेशाची नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "नितीन गोपाळ नाईक"
}
