{
  "village_code": "273500050433690000",
  "village_name": "लेंगरेवाडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3172,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:21:48Z",
  "surveys": [
    "280",
    "284",
    "3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : आण्णासाहेब लेंगरे वि.का.स.सेवा संस्था , लेंगरेवाडी\nलिहुन देणार : भानूदास धयाप्पा लेंगरे रा. लेंगरेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 284, 3 लिहुन घेणार : आण्णासाहेब लेंगरे वि.का.स.सेवा संस्था , लेंगरेवाडी\nलिहुन देणार : भानुदास धयाप्पा लेंगरे रा. लेंगरेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 280 क्षेत्र वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन गोपाळ नाईक"
}
