{
  "village_code": "273500050433700000",
  "village_name": "शेटफळे",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8180,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:50:55Z",
  "surveys": [
    "675"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.155दुरुस्ती एसआर/03/2026\nआदेश दिनांक : 23/07/2026\nमा.तहसिलदार सो. आटपाडी यांचेकडील आदेशानुसार म.ज.म.सं 1966 चे कलम 155 नुसार मौजे शेटफळे येथील गट क्र 675 चे संगणकिकृत सातबारा सदरी खाते क्र 3131 मधील क्षेत्र 8.3500 हे. आर,आकारणी 3.17 रु पै. असून त्यातील 4.1750 हे.आर,आकारणी 1.59 रु पै.अर्जदार बापू निवृत्ती पवार यांचे नावे लावणे बाबत दुरुस्ती केली.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "नितीन विष्णू सानप"
}
