{
  "village_code": "273500050433750000",
  "village_name": "झरे",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:34:06Z",
  "surveys": [
    "292"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन घेणार : जेएसडब्ल्यु रिन्यु एनर्जी थर्टी लिमीटेड तर्फे , अधिकृत प्रतिनीधी शुभम ब्रिजलाल जैस्वाल\nलिहुन देणार : 1) सानिका हिरामन बरकडे अपाक हिरामन यांचे हे 1.94.44 आर क्षेत्रापैकी हे 1.66 आर व 2) शिवाणी हिरामण बरकडे आपाक आई वैशाली हिरामण बरकडे यांचे हे 1.94.44 आर क्षेत्रापैकी हे 1.82 आर रा. झरे यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2743 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 883050/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 292 क्षेत्र 3.48 वर दिनांक 21/09/2026 पासून कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत प्रकाश जाधव"
}
