{
  "village_code": "273500050433750000",
  "village_name": "झरे",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7088,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:34:06Z",
  "surveys": [
    "293"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन घेणार : जेएसडब्ल्यु रिन्युएबल एनर्जी (सलाव) लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी रोहन चंद्रकांत वारेकर\nलिहुन देणार : 1) हिरामण बाळकू बरकडे 2) वैशाली हिरामन बरकडे ,\nयांनी दुय्यम निंबधक आटपाडी यांचेकडील द्स्त क्रंमाक 2744-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1360100.00/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 293 पैकी 1) हिरामण बाळकू बरकडे यांचे 4 हे 22.44 आर असून यापैकी भाड्याने द्यावयाचे क्षेत्र 4 हे 11 आर 2) वैशाली हिरामन बरकडे यांचे क्षेत्र 1 हे 52.55 आर पैकी भाड्याने घ्यावयाचे क्षेत्र 1 हे 25 आर असे एकूण क्षेत्र 5 हे 36 आर कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी जेएसडब्ल्यु रिन्युएबल एनर्जी (सलाव) लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी रोहन चंद्रकांत वारेकर यांना भाड्याने दिले.",
  "talathi": "प्रशांत प्रकाश जाधव"
}
