{
  "village_code": "273500050433760000",
  "village_name": "पारेकरवाडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2005,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:40:27Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन घेणार : - मुरलीधर पंढरी करडे यांनी लिहुन देणार :- तानाजी तुकाराम डोंबाळे यांना र रु 5000/- दि. 24/12/1991 रोजी देऊन बाजुस दाखल ग नं. 99 मधील अर्धा पैचा हिस्सा खरेदी घेतला. सदरची नोंद दुय्यम निंबधक आटपाडी जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2207 दिनांक 24/12/1991 आणि महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील आदेश क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दि. 04/11/2025 लगत मा. जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र. मह-3/हनो/आरआर-1617/2025 दि. 21/11/2025 अन्वये केली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रशांत प्रकाश जाधव"
}
