{
  "village_code": "273500050433800000",
  "village_name": "जांभुळणी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3159,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:33:09Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी विटा, उप विभाग विटा यांचे न्यायालयातील क्र. आरटीएस/अपिल/३४/2025 दि. 27/03/2026 चे आदेश आलेवरून मौजे जांभूळणी येथील गट नं.74 मधील फेरफार नं.1045 ची रद्द करणेत आलेली नोंद मंजुर करणेत येत आहे. असा आदेश आलेने मा. उपविभागीय अधिकारी विटा, उप विभाग विटा याचेकडील आदेशाप्रमाणे मौजे जांभूळणी येथील गट नं.74 च्या ७/१२ सदरी अमल करणेकामी नोंद दाखल केली. आदेश फा.दाखल.",
  "talathi": "शेषराव कोंडीराम मुंढे"
}
