{
  "village_code": "273500050433810000",
  "village_name": "मुढेवाडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1602,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:47:28Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nरोहिदास संजय अनुसे यांनी सज्ञान झाले असल्या कारणाने अर्ज दिलेवरून गट नंबर/सर्व्हे नंबर 87, वर पूर्वी दाखल केलेला प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला रोहीदास संजय अनुसे अपाक वडील संजय आण्णा अनुसे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. अर्ज, वयाचा पुरावा दाखल.",
  "talathi": "शेषराव कोंडीराम मुंढे"
}
