{
  "village_code": "273500050433830000",
  "village_name": "घानंद",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3263,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:32:06Z",
  "surveys": [
    "385",
    "387"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून घेणार : विटा अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी ,विटा , शाखा - झरे ता.आटपाडी\nलिहून देणार :सुनिल भगवान येळे व अनिल भगवान येळे रा.घानंद यांनी विटा अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी ,विटा , शाखा - झरे ता.आटपाडी यांचेकडे\nदाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 385, 387 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेषराव कोंडीराम मुंढे"
}
