{
  "village_code": "273500050433830000",
  "village_name": "घानंद",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3271,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:17:21Z",
  "surveys": [
    "608",
    "695",
    "726"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा.तहसिलदारसो आटपाडी यांचेकडील आदेश क्र.हनो./कावि/383/2026 दि.28/09/2026 आलेवरून मौजे – घानंद येथील गट नं.608,695,713,726,735 मधील फेर न.125 प्रमाणे 7/12 च्या इतर अधिकारात दाखल असलेली सुशिला दादा पिसाळ व पार्वतीबाई रामचंद्र झंजे यांचे नावे 7/12 च्या कब्जेदार सदरी त्यांच्या वारसात सामाईक मध्ये दाखल करण्यासाठी आदेश आलेने आदेशावरून नोंद धरण्यात आली. आदेश फा.दाखल.",
  "talathi": "शेषराव कोंडीराम मुंढे"
}
