{
  "village_code": "273500050433840000",
  "village_name": "वलवण",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2157,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:49:43Z",
  "surveys": [
    "1059/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार:-\nसत्यवान शहाजी जाधव यांनी गट नं. 1059/1 मधील 0.03 आर क्षेत्रातील विहिरीतील पाण्यात त्यांचे मालकीचा असणारा सोळा आणेचा संपूर्ण विहीरपाळी हक्क व हिस्सा हा त्यांनी\nलिहून घेणार:-\n1. रामचंद्र खाशाबा जाधव एक आणे चार पै (एक दिवस), 2. पृथ्वीराज सदाशिव पाटील आठ आणे (सहा दिवस) व 3. रेखा सत्यवान जाधव सहा आणे आठ पै (पाच दिवस) याप्रमाणे पाणी पाजणेचा हक्क धावपलानीसह यांना दुय्यम निंबधक आटपाडी जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2787 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- घेऊन खरेदी दिला. सबब खरेदी दस्तानुसार नोंद करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आमिर शहानवाज मुल्ला"
}
