{
  "village_code": "273500050433840000",
  "village_name": "वलवण",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2159,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:09:43Z",
  "surveys": [
    "391",
    "625"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.155/दुरुस्ती/एसआर/112/2026\nआदेश दिनांक : 03/11/2026\nमा. तहसिलदारसो आटपाडी यांचेकडील आदेश क्र.155/दुरुस्ती/एसआर/112/2026 दि. 03/11/2026 अन्वये मौजे वलवण येथील गट नं. 391 व 625 मध्ये फेरफार नं. 2007 अन्वये शंकर मारूती जाधव यांचे नावाला कंस होवून यश्वदा शंकर जाधव यांचे नाव दाखल झाले होते. सदरचे यश्वदा शंकर जाधव यांचे दाखल झालेले नाव कमी करुन शंकर मारूती जाधव हे नाव पूर्ववत दाखल करण्यात आले. आदेशानुसार नोंद केली. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आमिर शहानवाज मुल्ला"
}
