{
  "village_code": "273500050433860000",
  "village_name": "खरसुंडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5304,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-27",
  "objection_until": "2026-09-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:29:36Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026\nलिहुन घेणार वंदना सदाशिव लकडे ,विजया गंगाधर लकडे ,शैलजा रुद्राप्पा लकडे यांनी लिहून देणार सखाराम भिमराव पाटील यांना र. रु. 6000/- दि. 28/01/1987 रोजी देवून बाजूस दाखल गट नं. 213 मधील त्यांचे हिश्श्यापैकी समा. दोन पै चा हिस्सा खरेदी घेतला. सदरची नोंद मा. दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 406/1987 दिनांक 28/01/1987 प्रमाणे केली. अर्ज व खरेदीखत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आमिर शहानवाज मुल्ला"
}
