{
  "village_code": "273500050433860000",
  "village_name": "खरसुंडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5333,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:29:36Z",
  "surveys": [
    "30/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहुन घेणार : विटा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. विटा, खरसुंडी\nलिहुन देणार : आप्पा सीताराम जाधव , श्रीमती ताराबाई सीताराम जाधव रा. खरसुंडी गट नंबर/ सर्वे नंबर 30/1 यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0238 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आप्पा सीताराम जाधव ,श्रीमती ताराबाई सीताराम जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 74/2026 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आमिर शहानवाज मुल्ला"
}
