{
  "village_code": "273500050433860000",
  "village_name": "खरसुंडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5348,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:03:07Z",
  "surveys": [
    "278"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो/कावि/995/2026\nआदेश दिनांक : 27/10/2026\nमा. तहसिलदारसो आटपाडी यांचेकडील आदेश क्र.हनो/कावि/995/2026 दि. 27/10/2026 अन्वये मौजे खरसुंडी येथील गट नं. 278 मधील खाते क्र. 2276 मध्ये सिद्धेश्वर शंकर सैंब यांचे नाव दुबार नोंद झाले असलेने त्यातील एक नाव कमी करण्यात आले. आदेशानुसार नोंद करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आमिर शहानवाज मुल्ला"
}
