{
  "village_code": "273500050433880000",
  "village_name": "करगणी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 12513,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:27:36Z",
  "surveys": [
    "995"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nगट नं. 995 मध्ये 0.05 आर क्षेत्रामध्ये एक सामाईक विहीर असून सदरच्या विहिरीत,विहीरीतील पाण्यात दशरथ गोपाळ गोसावी यांचा सामाईकात आठ आणेचा हक्क हिस्सा विहीरपाळी असून त्यापैकी दुर्योधन निवृत्ती दुबुले यांना चार आणेचा हक्क हिस्सा विहीरपाळी व पाणी पाजणेचा हक्क धावपलाणीसह दस्त क्र. 2798 ने दि. 24/09/2026 रोजी र. रु. 100000 घेऊन खरेदी दिला.",
  "talathi": "MANIKRAO JAGANNATH DESHMUKH"
}
