{
  "village_code": "273500050433930000",
  "village_name": "धावडवाडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 803,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:38:03Z",
  "surveys": [
    "369"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nदाऊद याकुब शेख रा. धावडवाडी(खाता क्रमांक408) गट/सर्व्हे क्रमांक369, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7425 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे वरील गटात ०-०१ आर मध्ये एक विधन विहिर (बोअअरपड क्षेत्र) असून हिश्यांची संपूर्ण विधन विहिरीसहीत विनामोबदला बक्षीसपत्र करुन दिलेली आहे. यात बक्षीसपत्र लिहून देणार यांची विधन विहिर शिल्लक राहिलेली नाही .त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअहमदअल्ली दाऊद शेख , (खाता क्रमांक :-587)गट/सर्व्हे क्रमांक 369 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7425 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nवरील गटात ०-०१ आर मध्ये एक विधन विहिर (बोअअरपड क्षेत्र) असून दाऊद याकुब शेख हिश्यांची संपूर्ण विधन विहिरीसहीत अहमदअल्ली दाऊद शेख असल्यामुळे विनामोबदला बक्षीसपत्र करुन दिलेली आहे. यात बक्षीसपत्र लिहून देणार यांची विधन विहिर शिल्लक राहिलेली नाही.\nयांना दुय्यम निंबधक आटपाडी जिल्हा सांगली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3042 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "BHAGYASHRI ARJUN CHAVAN"
}
