{
  "village_code": "273500050433950000",
  "village_name": "नेलकरंजी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5820,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:38:48Z",
  "surveys": [
    "132",
    "919",
    "950"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/दुसरे अपिल/91/2024\nआदेश दिनांक : 21/05/2026\nमा.अपर जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/दुसरे अपिल/91/2024 दि.21/05/2026 चे आले आदेशावरून मौजे नेलकरंजी येथील फेरफार क्र.3794 दि.16/05/2012 मधील बाजूस दाखल गट नं.950,132,919 वर अपिल केले असून सदर अपिल अमान्य करणेत येऊन व मा.उपविभागीय अधिकारी उपविभाग विटा यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल/307/2022 दि.26/12/2023 रोजीचा दिलेला निर्णय कायम करणेत आलेने फेरफार क्र.3794 ची मंजूर नोंद कायम ठेवणेत आलेने सदर आदेशाची नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "BHAGYASHRI ARJUN CHAVAN"
}
