{
  "village_code": "273500050433950000",
  "village_name": "नेलकरंजी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5828,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:18:48Z",
  "surveys": [
    "635"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:-\n1) मधुकर भिमराव घाडगे रा. नेलकरंजी(खाता क्रमांक 719) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 635, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\n2) विलास भिमराव घाडगे रा. नेलकरंजी(खाता क्रमांक 917) गट/सर्व्हे क्रमांक 635, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपृथ्वीराज दशरथ मेटकरी , (खाता क्रमांक :-नवीन खाते)गट/सर्व्हे क्रमांक 635 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : कमल प्रल्हाद कांबळे, कल्पना भिमराव घाडगे,अक्षय मधुकर घाडगे,सुहास विलास घाडगे\nयांना दुय्यम निंबधक आटपाडी जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2957 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "BHAGYASHRI ARJUN CHAVAN"
}
