{
  "village_code": "273500050433960000",
  "village_name": "मानेवाडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 974,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-22",
  "objection_until": "2026-09-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:45:04Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/08/2026\nमा. उपविभागीय अधिकारी, विटा, उपविभाग विटा यांचे आदेश क्र. आरटीएस/अपील/29/2025, दिनांक 12/06/2026 अन्वये मौजे मानेवाडी, ता. आटपाडी येथील गट क्र. 91 मधील क्षेत्र 0.50 आर बाबत घेण्यात आलेल्या फेरफार क्र. 524 व 907 च्या नोंदी रद्द करण्यात येत आहेत.\nसदर गट क्र. 91 चे वाटप रे. दि. मु. नं. 51/2008 मध्ये नमूद केल्याप्रमाणे करण्यात आलेले असून, गट क्र. 91 मधील 0.50 आर क्षेत्राची हक्क व हिस्सेवारी खालीलप्रमाणे नोंदविण्यात येत आहे\n1.मधुकर विठोबा मेटकरी यांचे वारस शोभा अविनाश डोंबाळे, प्रियांका योगेश पुकळे, मालन मधुकर मेटकरी व विजय मधुकर मेटकरी यांच्या नावे सामाईक क्षेत्र 0.05 आर.\n2.प्रेम दिलीप मेटकरी यांच्या नावे क्षेत्र 0.05 आर.\n3.विठोबा तात्या मेटकरी यांच्या नावे क्षेत्र 0.40 आर.\nआदेश फाईलमध्ये दाखल असून त्यानुसार ही नोंद करण्यात येत आहे.",
  "talathi": "BHAGYASHRI ARJUN CHAVAN"
}
