{
  "village_code": "273500050433970000",
  "village_name": "हिवतड",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4865,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:52:01Z",
  "surveys": [
    "768",
    "772"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रं.हनो/कावि/1882/2025\nआदेश दिनांक : 23/10/2026\nहिवतड, ता. आटपाडी येथील आप्पा बिरा मेटकरी यांचे दिनांक 25/04/1987 रोजी निधन झाले आहे. त्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनी गट क्रमांक ७७२ व ७६८ या मिळकतीमध्ये वारस नोंद करताना त्यांचे मुलगे बापू आप्पा मेटकरी व नाना आप्पा मेटकरी यांची नावे कब्जेदार सदरी नोंद करण्यात आली होती. तसेच मुलगी हारुबाई निवृत्ती लेंगरे व सरूबाई चंद्रु व्हनमाने यांची नावे इतर हक्कातील वारस म्हणून दाखल करण्यात आली होती. मा. तहसीलदार आटपाडी यांचे आदेश क्र.हनो/कावि/1882/2025 दिनांक 20/02/2025 अन्वये बापू आप्पा मेटकरी, नाना आप्पा मेटकरी, हारुबाई निवृत्ती लेंगरे, सरूबाई चंद्रु व्हनमाने यांची नावे मिळकतीमध्ये कब्जेदार सदरी दाखल करण्यात आलेली आहेत",
  "talathi": "BALAJI YADAV KAMBLE"
}
